पुणे ::
Budget 2025 Updates : कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महाग होणार
या' वस्तू होऊ शकतात स्वस्त
इलेक्ट्रॉनिक आणि गॅझेट्स, स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही या उत्पादनांवरील आयात शुल्कात कपात होण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) ला प्रोत्साहन देणअयासाठी सबसिडी, अनुदान किंवा कर सवलत जाहीर होण्याची शक्यता आहे.
कर्करोग आणि इतर दुर्मिळ आजारांवरील औषधांवर सवलत जाहीर होण्याची शक्यता आहे.
कापड आणि वस्त्रांवरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सरकार मदत जाहीर करु शकते किंवा शुल्कात कपात केली जाऊ शकते.
घरगुती उपकरणांसाठी जर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर कर कपात झाली तर वॉशिंग मशीन, एसी आणि रेफ्रिरजेटर स्वस्त होऊ शकतात.
सौर ऊर्जा आणि ग्रीन एनर्जीचा अवलंब करण्यासाठी सौर पॅनल, ग्रीन एनर्जी उत्पादनांवर सरकरकडून प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे.
सर्वसामान्यांना परवडणारे घर मिळावे यासाठी घरावरील कर्जावर कर सवलत किंवा व्याज कपात केली जाण्याची शक्यता आहे.
'या' वस्तू होऊ शकतात महाग
लक्झरी वस्तू आणि उच्च दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू याच्याशी संबंधित प्रीमियम उत्पादनांवर जीएसटीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
लक्झरी आणि इम्पोर्टेड कार यांच्यावरील कस्टम ड्युटीत वाढ होण्याची शक्यता आहे.
तंबाखू आणि सिगारेटवरील कर वाढवण्याची शक्यता आहे.
दारूवरील उत्पादन शुल्कात वाढ होण्याची शक्यता आहे.
सोने आणि चांदी यासारख्या मौल्यवान धातूंवर आयात शुल्क वाढवण्याची शक्यता आहे.
विमानाच्या इंधन करात वाढ होण्याची शक्यता आहे परिणामी तिकिटांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरच्या वाढत्या किमतींमुळे मोबाईल रिचार्ज प्लान आणि इंटरनेट सेवा महाग होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाच्या संसदेत सादर होणार आहे, या अर्थसंकल्पाकडे सर्व देशवासीयांच्या नजरा लागल्या आहेत. यंदाचा अर्थसंकल्पातून सामान्यांसह सर्वच वर्गाच्या पदरात काय मिळणार? या' वस्तू होऊ शकतात स्वस्त

या