चंद्रपूर

घे उंच भरारी महिला गट यांच्यावतीने छावा चित्रपटाचा विशेष शो

नितीन देशपांडे 10   08-03-2025 08:42:27

पिंपरी चिंचवड :: मावळ लोकसभेचे महासंसदरत्न कार्यसम्राट लोकप्रिय खासदार मा.ना.श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौजन्याने ‘घे उंच भरारी महिला गट’ यांच्या वतीने महिला सदस्यांसाठी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ज्वलंत चित्रपट ‘छावा’ चा विशेष शो एलप्रो मॉल इथे आयोजित करण्यात आला. या उपक्रमासाठी पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार मा.अण्णासाहेब बनसोडे यांचे देखील योगदान लाभले

याप्रसंगी , सौ.सरिता श्रीरंग बारणे,

सौ, सरला उदय आवटे, उदय आवटे, घे उंच भरारी महिला गटा च्या संस्थापक सदस्य योगेश्री उरकूडकर , विजया ससाणे, रेखा हिरेमठ आणि अंजली गुप्ता विजया, योगेश्री, रेखा आणि अंजू यांच्यासह , घे उंच भरारी महिला गटाच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.