बीड (livemaharashtra.co.in)
खोक्या उर्फ सतीश भोसले याने एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने बेदम मारहाण करण्याचा व्हिडीओ वायरल झाला. त्यानंतर त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाले होते
आज सकाळी प्रयागराज येथून बीड पोलिसांनी खोक्या भोसले याला ठोकले आहेत संभाजीनगर मार्गे तो प्रयागराज येथे दाखल झाला होता मात्र बीड पोलीस आणि त्याला बेड्या ठोकल्या आहेत
. हा खोक्या उर्फ सतीश भोसले बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो चार दिवसांपासून फरार आहे. त्याच्या शोधासाठी शिरूरसह स्थानिक गुन्हे शाखेची पथके कमला लागली आहेत. खोक्याकडून पैशांचे बंडल फेकणे, हेलिकॉप्टरमधून उतरणं, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने, गाड्यांमधून प्रवास असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत