पुणे

पुण्यात शिवसेनेच्या माध्यमातून सुटतात नागरिकांच्या हजारो समस्या

शरद लाटे 24   16-06-2025 06:32:48

पुणे प्रतिनिधी : पुणे शहरातील अनेक नागरिकांच्या शासन सुशासन महापालिका हॉस्पिटल अशा अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते,

शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांच्या माध्यमातून हजारो नागरिकांच्या समस्या सुटताना दिसून येत आहेत.

सकाळी रोज नऊ ते बारा वाजेपर्यंत शहरातील विविध भागातून नागरिक त्यांच्या जलसंपर्क कार्यालयात येतात व आपल्या समस्याचे निराकरण करून जातात त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद पाहिला मिळतो.

शिवसेना शहर प्रमुख प्रमोद  भानगिरे यांच्या माध्यमातून अनेक समस्या सुटलेले आहे महापालिकेच्या चकरा मारून मारून लोक थकले व त्यांना शिवसेनेच्या दारात न्याय मिळाला अशी भावना शहरात निर्माण होत चालली आहे.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.